आता महागड्या गॅसला पर्याय? शेणापासून बनवलेले ‘गोबर गॅस’ सिलेंडर चर्चेत; ₹500 मध्ये 18 किलो गॅसचा दावा
आता महागड्या गॅसला पर्याय? शेणापासून बनवलेले ‘गोबर गॅस’ सिलेंडर चर्चेत; ₹500 मध्ये 18 किलो गॅसचा दावा गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांच्या खिशाला अक्षरशः कात्री लावली असतानाच सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मोठ्या प्रमाणावर सिलेंडरचा साठा दिसत असून, दावा असा केला जात आहे की हे शेणापासून तयार केलेले ‘गोबर गॅस’ … Read more