शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी! तुमच्या खात्यात ‘या’ दिवशी जमा होणार २ हजार रुपये; तारीख झाली फिक्स!
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना New update: नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस तुम्ही ज्या बातमीची वाट पाहत होता, ती अखेर आली आहे! पीक-पाण्याचं गणित जुळवताना केंद्र सरकारच्या मदतीचा तो २ हजार रुपयांचा हप्ता किती मोलाचा असतो, हे आम्हाला माहीत आहे. म्हणूनच, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. लाखो शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची योजना आहे ज्यामुळे शेतकऱ्याला … Read more