शिवा’ फेम मानसी सुरेशचा प्रेरणादायी प्रवास; अभिनेत्री, अल्बम सॉंग्स आणि ‘श्रावण क्वीन’चा मान!
शिवा’ ते ‘सावळ्याची जणू सावली’; अभिनय, अल्बम सॉंग्स आणि ‘श्रावण क्वीन’चा मान मिळवत मानसी सुरेशचा प्रेरणादायी प्रवास काही कलाकारांचा प्रवास हा फक्त पडद्यावर दिसणाऱ्या भूमिकांपुरता मर्यादित नसतो; त्यांच्या मागे असते मेहनत, शिक्षण, आत्मविश्वास आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची जिद्द. अभिनेत्री मानसी सुरेश हिचा प्रवास तसाच प्रेरणादायी आहे. ‘शिवा’ मालिकेतून प्रेक्षकांच्या नजरेत भरलेली ही अभिनेत्री … Read more