₹15 चा शेअर आज 19 हजारांवर! Hitachi Energy India ने 5 वर्षांत 1 लाखाचे केले 12.6 कोटी!
₹15 चा शेअर, आज 19 हजारांच्या घरात! Hitachi Energy India ने 5 वर्षांत गुंतवणूकदारांना अक्षरशः करोडपतीच नाही तर ‘कोट्यधीश’ बनवलं शेअर बाजारात रोज शेकडो स्टॉक्स चढ-उतार करत असतात. काही शेअर्स काही दिवस गाजतात आणि नंतर शांत होतात, तर काही शेअर्स वर्षानुवर्षे शांतपणे वाढत राहतात आणि एका टप्प्यावर गुंतवणूकदारांना चकित करून टाकतात. Hitachi Energy India हा … Read more